शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine News : पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 23 हजार कोरोना लसीच्या डोसची गरज : डाॅ.राजेश देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 11:26 IST

पहिल्या टप्प्यात शासनाकडून किती मिळणार हे आज कळणार 

ठळक मुद्दे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 1 लाख 10 हजार 434 कर्मचाऱ्यांना या लसीचा लाभ देण्यात येणार

पुणे : शासनाच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात लसीकरण करण्यासाठी तब्बल 2 लाख 23 हजार कोरोना डोस लागणार आहेत. परंतु पुणे जिल्ह्याला नक्की किती डोस मिळणार हे बुधवारी मुंबईत होणा-या आढावा बैठकीनंतर निश्चित होईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली. 

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील करोना लसीकरणाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्व खाजगी व सरकारी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यात तब्बल 1 लाख 10 हजार 434 कर्मचाऱ्यांना या लसीचा लाभ देण्यात येणार आहे.  लसीकरणासाठी जिल्ह्यात  एकूण 55 केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. यात मग्रामीण भागात २३, पुणे महापालिका परिसरात १६ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात १६ केंद्राचा समावेश आहे. 

शासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणामध्ये 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस देण्यात येणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात  शहर, ग्रामीण भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात आजार असलेले आणि वयोवृद्धांना प्राधान्य । देण्यात येणार आहे. ------ प्रत्येक आरोग्य कर्मचा-याला दोन डोस प्रमाणे अपेक्षित लस डोस  : 2 लाख 23 हजार 77- शरह आणि जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र : 55- सरकारी,खाजगी आरोग्‍य कर्मचारी : 1 लाख 10 हजार 434- लसीकरणासाठी नियुक्त कर्मचारी : 2 हजार 546

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका