शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; अखेर दोन दिवसांनंतर रविवारी लसीकरण केंद्र राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 22:15 IST

अवघ्या १३ हजार लसच आल्या : ऑनलाईन बुकिंग सकाळी आठला सुरू होणार 

पुणे : शहरातील मागील दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण रविवारी सुरू होणार आहे. पालिकेला १३ हजार लसी प्राप्त झाल्या असून शहरातील ६४ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसी दिल्या जाणार आहेत. यामध्ये पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना दुसरा डोस दिला जाणार असून ४५ वर्षांपुढील फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर यांच्यासाठी २० लस राखीव ठेवण्यात आली आहे.

महापालिकेला प्राप्त झालेल्या कोव्हिशिल्ड लसीच्या तेरा हजार डोसपैकी ६० टक्के लसी या ४५ वर्षांपुढील ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना दिल्या जाणार आहेत. तर, २० टक्के लसी पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. लसीकरणासाठी ६४ केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रांवर प्रत्येकी१०० डोस पाठविण्यात येणार आहेत. लसीकरणासाठीचे ऑनलाईन बुकिंग (स्लॉट) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे़ -------------------कोव्हॅक्सिन लस नाहीच....पालिकेला फक्त कोव्हीशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाला आहे. कॉव्हॅकसिन लसींचा साठा न मिळल्याने ही लस घेतलेल्यांना दुसरा डोस रविवारी मिळणार नाही.

खासगी रुग्णालयात झाले लसीकरण....शहरात शासकीय यंत्रणांना लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद असतानाच दुसरीकडे शहरातील चार ते पाच खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लसीकरण झाले. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पाच खासगी रुग्णालयांमध्ये शनिवारी दिवसभरात ६८१ नागरिकांना लस देण्यात आली. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे.

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकार