शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination Pune : पुणे महापालिकेच्या ३९ केंद्रांवर कोविशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन बुधवारी उपलब्ध राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 22:16 IST

१८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी  विशेष 'मोहीम' 

पुणे : महापालिकेच्या ३९ केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे. यासोबतच १८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी विशेष मोहीम घेतली जाणार आहे. त्यांच्यासाठी १५ केंद्रांवर लसीकरण नियोजित करण्यात आले आहे. 

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या १०० डोस पैकी ४० टक्के कोव्हिशिल्ड लस व ६० टक्के कोव्हॅक्सिन लस या आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या ४५ वर्षांपुढील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत.लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी बुधवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या साठ्यापैकी ४० टक्के लस ज्या नागरिकांनी ८४ दिवसांपूर्वी (२४ मार्च पूर्वी ) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस  दिला जाणार आहे. तसेच उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना आॅन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे़ -----१८ मे पूर्वी डोस घेतलेल्याना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसज्या नागरिकांनी १८ मे पूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना बुधवारी १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.  यातील ६० टक्के लस ही आॅनलाईन नोंदणी केलेल्यांना व ४० टक्के लस ही आॅनस्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.-----१८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी विशेष 'ड्राईव्ह' 

पालिका हद्दीतील १८ वर्षांवरील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी बुधवारी १५ केंद्रांवर प्रत्येकी १०० कोविशील्ड लस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करुन डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  यासाठी राज्य किंवा केंद्र शासन प्रमाणित दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असून सोबत शासकीय ओळखपत्रही आवश्यक आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDivyangदिव्यांग