शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कोरोना रूग्णवाढीची होतेय पुनरावृत्ती : मंगळवारी एक हजाराहून अधिक नवे बाधित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 20:13 IST

शहरात आजपर्यंत १२ लाख ४ हजार ६२६ हजार जणांची कोरोना तपासणी...

ठळक मुद्दे७२३ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

पुणे : कोरोना संसर्गाचा प्रभाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढू लागला असून, मंगळवारी दिवसभरात १ हजार ८६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. एप्रिल, २०२० मध्ये दिवसाकाठी वाढणारी कोरोनाबाधितांच्या संख्येची पुनरावृत्ती शहरात पुन्हा सुरू झाली की काय असे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

आज दिवसभरात शहरात ६ हजार ९० संशयितांनी कोरोनाची तपासणी करून घेतली. तपासणीच्या तुलनेत आज सर्वाधिक पॉझिव्हिट रूगण आढळून आले असून, ही टक्केवारी १७. ८३ टक्के इतकी आहे. गेल्या काही महिन्यातील हा सर्वाधिक पॉझिव्हिटी रेट आहे.

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही सात हजारांच्या पुढे गेली असून, आजमितीला कोरोनाचे ७ हजार २० रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ७२३ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त ३२१ रूग्ण हे गंभीर आहेत. 

शहरात आजपर्यंत १२ लाख ४ हजार ६२६ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख १० हजार १६९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९८ हजार २४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ५ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ९०३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका