शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील ‘त्या’ सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना तपासणीसाठी पाठवले; अहवालाची प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 14:31 IST

रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा , या बाबत प्रशासन शोध घेत आहे.

ठळक मुद्देएवढ्या मोठ्या संख्येने एकाच कुटुंबातील लोकांना प्रथमच कोरोना चाचणी करण्यासाठी नेले आहे

बारामती : बारामती शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या सातव्या रुग्णाची पाळेमुळे शोधण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे .त्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवले आहे. शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो. त्या रुग्णाचा मुलगा औषधविक्रेत्याकडे कामाला आहे. मागील आठवड्यात समर्थनगर येथील भाजीविक्रेत्यासह कुटुंबातील सून आणि मुलापाठोपाठ दोन नातवंडे कोरोनाचा संसर्गबाधित झाले होते.यामध्ये ९ एप्रिलला त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील इतरांवर पुण्यात उपचार सुरू आहेत . त्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे . त्यामुळे बारामतीकराना दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा आणखी एक रुग्ण सापडल्याने बारामतीकर धास्तावले आहेत .हा रुग्ण घरातच असल्याने रुग्णाला संसर्ग झालाच कसा , या बाबत प्रशासन शोध घेत आहेशहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे .पाच रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. काल सापडलेल्या सातव्या कोरोना रुग्णाच्या घरातील १६ रुग्णांना पुण्याला कोरोनाची चाचणी करण्यासाठी नेले आहे.यामध्ये कोरोना रुग्णाच्या घरातील ३ मुले,३ सुना, मुलाचे सासू, सासरे,पत्नी व ७ नातवंडे यांचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक कोणाला भेटले. त्याची चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.एवढ्या मोठ्या संख्येने एकाच कुटुंबातील लोकांना प्रथमच कोरोना चाचणी करण्यासाठी नेले आहे .त्यामुळे  बारामतीमध्ये धास्तीचे वातावरण आहे.दरम्यान,बारामतीमध्ये सध्या अफवांच्या पूर आला आहे.व नागरिकांच्या कोरोना रुग्णांना घेऊन वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.प्रशासनाने अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल