शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune| दिलासादायक! कोरोना रुग्णवाढ घटली, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:38 IST

आज दिवसभरात ९२० जण कोरोनामुक्त झाले आहेत...

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत असून, सोमवारी केवळ २२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज ३ जानेवारी नंतर प्रथमच ५०० च्या आत रुग्ण संख्या आली असून आज पुण्यातील एकही कोरोनाबधिताचा मृत्यू झालेला नाही.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ३ हजार ९१४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली़ यापैकी २२८ जण बाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ५.८२ टक्के इतकी आहे. आज दिवसभरात ९२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पुण्याबाहेरील तीन जण उपचारादरम्यान दगावले आहे. सध्या विविध रूग्णालयात २९ जण व्हेंटिलेटरवर, १९ जण आयसीयूमध्ये तर २०२ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.

शहरात आत्तापर्यंत ४४ लाख ३८ हजार ४५१ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ६ लाख ५७ हजार १८३ जण बाधित आढळून आले आहेत. यामधील ६ लाख ४२ हजार ९६८ जण कोरोनामुक्त झाले असून, ९ हजार ३३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या