भटकंती ट्रेकर्स ग्रुपला कोरोना कवच पॉलिसी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:46+5:302021-06-10T04:08:46+5:30

हस्ते भटकंती ट्रेकर्स ग्रुपचे सुदीप कसाबे, तुषार दिवटे, महेश वालझाडे, अनिल दिवटे यांच्याकडे १ हजार १११ रुग्णांसाठी ६६ हजार ...

Corona Armor Policy Distribution to Wandering Trekkers Group | भटकंती ट्रेकर्स ग्रुपला कोरोना कवच पॉलिसी वितरण

भटकंती ट्रेकर्स ग्रुपला कोरोना कवच पॉलिसी वितरण

हस्ते भटकंती ट्रेकर्स ग्रुपचे सुदीप कसाबे, तुषार दिवटे, महेश वालझाडे, अनिल दिवटे यांच्याकडे १ हजार १११ रुग्णांसाठी ६६ हजार ६६६ रुपयांची आर्थिक मदत देऊन ड्रायफ्रूटसह १ हजार १११ पिण्याचे पाणी बॉटल, तसेच सोबत भटकंती ट्रेकर्स ग्रुपमधील सर्व सदस्यांसाठी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने कोरोना कवच पॉलिसी वितरण करण्यात आली. या वेळी भटकंती ट्रेकर्स ग्रुपला केलेल्या रुग्णसेवेबद्दल रुग्णसेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी राजश्री बोरकर, अमित बेनके, विकास दरेकर, सूरज वाजगे, संतोषद वाजगे, शशिकांत वाजगे, किशोर पोखरणा, भावेश डोंगरे, रोहिदास केदारी, राहुल पापळ, रामदास अभंग, शेखर शेटे, पुष्पा जाधव, जुबेर आतार, अजिंक्यतारा पतसंस्थेचे सर्व संचालक, सभासद, मान्यवर आदी उपस्थित होते.

Web Title: Corona Armor Policy Distribution to Wandering Trekkers Group