शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 13:17 IST

कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26  हजार 148  लोकांना कोरोना लसीकरणानंतर (corona vaccination) देखील कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांना अधिक धोकालसीकरण झाले तरी काळजी घ्या

पुणे : शहर आणि जिल्ह्यात आता पर्यंत तब्बल 1 कोटी 17 लाख 58 हजार लोकांचे लसीकरण (corona vaccination) झाले आहे. लसीकरण झाले म्हणजे आता आपल्याला कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26  हजार 148 लोकांना कोरोना लसीकरणानंतर देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस नंतर कोरोना होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून,  या ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. यामुळेच लसीकरण पूर्ण झाले तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे. 

देशाने शंभर कोटी लसीकरणाचा (100 crore vaccination in india) टप्पा ओलांडला असतानाच पुणे जिल्ह्यात देखील 1 कोटी 17 लाख 58 हजार लोकांचे लसीकरण करत कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता पर्यंत तब्बल 11 लाख 25 हजार 822 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची (corona) लागण होऊन गेला. गेल्या काही महिन्यांत लसीकरण झाल्यानंतर त्यातही कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर लोक अधिक बेफिकीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लसीकरण झाल्यानंतर मास्क वापरण्याची गरज नाही. दोन डोस घेतलेल्या लोकांना मिळत असलेला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास या सर्व गोष्टींचा परिणाम दोन्ही डोस घेणा-या लोकांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण अधिक वाढले. कोरोनाचा पहिला डोस घेतलेले 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्यापैकी 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये लसीकरणानंतर कोरोना पॉझिटिव्ह होणा-यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहे.  लसीकरणानंतर झाला कोरोना 

-  कोरोना लसीकरणानंतर 26  हजार 148  लोकांना कोरोनांची लागण - पहिल्या डोस नंतर 0.19 टक्के लोकांना कोरोनाची लागण - दुसरा डोस घेतल्यानंतर 0.26 टक्के लोकांना कोरोनाची लागण 

जिल्ह्यातील लसीकरण झालेले लोक व कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण 

कार्यक्षेत्र                   कोरोना लसीकरण    लसीकरणानंतर बाधित    

पुणे मनपा                       4937074              11886पिंपरी-चिंचवड                    218703               8135ग्रामीण                              4633809             6127एकूण                                11758486         26148

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी