शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खाऊच्या आमिषाने 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 12:42 IST

खाऊचं आमिष दाखवून सोमेश्वरवाडी येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पुणे : खाऊचं आमिष दाखवून सोमेश्वरवाडी येथील एका वृद्धाश्रमाच्या मागील झुडपात नेऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे.

शंभुकुमार दुखी राय (21) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच लेबर कॅम्पमध्ये राहतात. ते एकमेकांना ओळखत होते़. शनिवारी सायंकाळी राय याने या महिलेच्या तीन वर्षाच्या मुलीला कुरकुरे देण्याचे आमिष दाखवले व तिला वृद्धाश्रमाच्या मागील झुडपात नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

पिंपरीमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुलीने हा प्रकार आईला सांगितला. आईने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनेनंतर तासाभरातच राय आला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात 376(2)(म) सह 3(अ), 4, 5 पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी मंजूर केली आहे़.

 

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कार