शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या दीडशे कर्मचा-यांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 04:53 IST

गैरहजेरीच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) १५८ चालकांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता दीडशेहून अधिक वाहकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.

पुणे : गैरहजेरीच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) १५८ चालकांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता दीडशेहून अधिक वाहकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहकही बदली हंगामी रोजंदारीवर काम करीत असून त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांच्याही सेवा समाप्तीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.‘पीएमपी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. दंडात्मक कारवाईसह निलंबन बडतर्फीही केली. मात्र, शनिवारी एकाचवेळी तब्बल १५८ चालकांचे काम थांबविण्यात आले.आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीत अपेक्षित हजेरी न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता याच कारणावरून आठवडाभरात दीडशेहून वाहकांना घरी जावे लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल