शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

देशातील महापालिका कामगारांचे पुण्यात अधिवेशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:40 IST

कंत्राटी पद्धतीने कामगारांना कामावर घेण्याच्या धोरणास देशस्तरावर विरोध करण्यात येणार असून त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे.  

ठळक मुद्दे केंद्राच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध

पुणे : आॅल इंडिया म्युन्सिपल वर्कस फेडरेशन चे अखिल भारतीय स्तरावरील दुसरे खुले अधिवेशन पुण्यात होत आहे. पुणे महापालिका कामगार युनियनने या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. केंद्र व राज्य सरकारांच्या कामगार विरोधी धोरणांना, विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांना कामावर घेण्याच्या धोरणास देशस्तरावर विरोध करण्यात येणार असून त्याची रूपरेषा या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे.   आॅगस्ट २५ ते २७ दरम्यान रोज सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत शिवाजी नगर येथील श्रमिक भवन येथे हे  अधिवेशन होणार आहे. गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम कामगार ही संकल्पनाच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती करण्यात येत आहे. कंत्राटी पद्धतीमध्ये कामगारांना कसलाही हक्क राहत नाही, रजा, आरोग्य सुविधा अशा न्याय सवलती मिळत नाहीत. या धोरणाच्या विरोधात अधिवेशनात चर्चा करून भुमिका ठरवण्यात येणार असल्याची माहिती पुण्यातील संयोजकांनी दिली.   तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश व अन्य राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामगार संघटनांचे प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी राजीव डिमरी, मिलिंद रानडे ,बाळासाहेब सुरूडे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पुणे युनियनचे सरचिटणीस वैजनाथ गायकवाड  यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारी