शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यात कंटेनरचा अपघात; वाहतूक मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:39 IST

मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद...

लोणावळा :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोगद्यात एक कंटेनर आडवा झाल्याने संपूर्ण बोगदा बंद झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या मार्गावरील बोगद्यात ही घटना सकाळी सव्वा अकरा वाजता घडली आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच आयआरबी व देवदूत यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे मात्र त्यांना सुद्धा घटनास्थळी जाताना अमृतांजन पुलापर्यत जाऊन उलट्या दिशेने जावे लागले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. दरड काढण्यासाठी एमएसआरडीसी आणि प्रशासनानं ट्रॅफिक ब्लॉक घेऊन दरड हटवली होती. त्यानंतर मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरु करण्यात आली होती. या मार्गावर जिथे दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाळ्या लावण्याचे काम देखील करण्यात आले होते.

 

टॅग्स :lonavalaलोणावळाPuneपुणेAccidentअपघातMumbaiमुंबई