शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे भाजप भगाव संविधान बचाव अभियान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 19:38 IST

पक्षातर्फे लवकरच ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अभियान सुरू केले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केले

पुणे: महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी हाजी इमतियाज पिरजादे यांची तर पश्चिम महाराष्ट्र पक्ष प्रवक्ता म्हणून ‘ पडद्याआड ’पुस्तकाचे लेखक साथी जसराज रजपूत यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली.तसेच पक्षातर्फे लवकरच ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अभियान सुरू केले जाणार असल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. माने म्हणाले, येत्या सोमवारी (दि.२९) बालगंधर्व रंगमंदीर येथे पक्षाचे स्थापना अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या वाटचालीच्या दृष्टीने अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अनियान पोहचविले जाणार आहे.पुण्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या बैठकीस पक्षाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव,खजिनदार हरिदास जाधव,सरचिटणीस प्रेमचंद्र साबळे तसेच डॅनियल खुडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :laxman maneलक्ष्मण मानेPoliticsराजकारणBJPभाजपा