शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांना दिलासा! कटफळ येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 15:35 IST

''त्या'' कोरोनाग्रस्त रुग्णावर मुंबई येथे शहरात उपचार सुरु आहेत.त्याची प्रकृृती स्थिर

ठळक मुद्देरुग्णाचे कुटुंबीय,नातेवाईक, रुग्णालयातील डॉक्टर,स्टाफ अशा ५२ जणांमध्ये समावेश

बारामती : कटफळ (ता. बारामती) येथे सापडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या ‘हाय रिस्क’ कॉन्टॅक्ट ५२ जणांचे आज अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी 'लोकमत' ला ही माहिती दिली. या बातमीमुळे धास्तावलेल्या बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुग्णाचे कुटुंबीय,रुग्णांची भेट घेतलेले नातेवाईकांसह रुग्णांने उपचार घेतलेल्या रुग्णालयातील डॉक्टर,स्टाफ अशा ५२ जणांचा यामध्ये समावेश आहे.या सर्वांच्या घशातील स्वॅब कोरोना तपासणीसाठी बुधवारी(दि ७)बारामतीत घेण्यात आला होता.त्यानंतर हा स्वॅब पुणे येथे पाठविण्यात आला होता.त्याचा अहवाल आज मिळाला.या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. बारामती रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये जाण्यास थोडा कालावधी बाकी असताना कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला. आता त्याच्या संपर्कातील अन्य ५२ लोकांचे अहवाल चांगले आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.शासकीय सुचनेनुसार बारामतीतील व्यापारी पेठ देखील १२ मे पासुन सुरु होण्याची शक्यता आहे.बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात दुसरा कोरोनाचा संसर्ग झालेला ७९ वर्षीय रुग्णाला पित्ताशयाचा कर्करोग आहे. ३ मे रोजी हा रुग्ण उपचारासाठी त्याच्या मुंबई येथील नातीकडे गेला आहे .४ मे रोजी केलेल्या तपासणीमध्ये त्याचा अहवाल ' पॉझिटिव्ह ' आल्याने तो कोरोनाबाधित. असल्याचे स्पष्ट झाले होते. तालुक्यातील कटफळ येथील हा रुग्ण असुन ग्रामीण भागातील दुसरा तर, बारामती परिसरातील हा नववा रुग्ण आहे. त्याच्यावर मुंबई येथे  शहरात उपचार सुरु आहेत.त्याची प्रकृृती स्थिर आहे.यासंदर्भात आज सकाळी मुंबई येथील डॉक्टरांबरोबर चर्चा झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ खोमणे यांनी सांगितले.——————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलAjit Pawarअजित पवार