काँग्रेसचे आणखी सात प्रवक्ते जाहीर

By Admin | Updated: May 5, 2014 21:13 IST2014-05-05T20:56:40+5:302014-05-05T21:13:10+5:30

विधानसभा निवडणूक पाच महिन्यांवर असताना प्रदेश काँग्रेसने शनिवारी ७ प्रवक्त्यांची नियुक्त केल्यानंतर सोमवारी अन्य ७ प्रवक्ते जाहीर केले़ प्रसार माध्यमांसमोर जाण्यासाठी १० जणांचे पॅनेलही यावेळी जाहीर केले

Congress releases seven more spokespersons | काँग्रेसचे आणखी सात प्रवक्ते जाहीर

काँग्रेसचे आणखी सात प्रवक्ते जाहीर

प्रसार माध्यमांमध्ये जाण्यासाठी तयार केले पॅनेल
मुंबई : विधानसभा निवडणूक पाच महिन्यांवर असताना प्रदेश काँग्रेसने शनिवारी ७ प्रवक्त्यांची नियुक्त केल्यानंतर सोमवारी अन्य ७ प्रवक्ते जाहीर केले़ प्रसार माध्यमांसमोर जाण्यासाठी १० जणांचे पॅनेलही यावेळी जाहीर केले.
प्रवक्त्यांमध्ये माजी आमदार उल्हास पवार, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, डॉ.रत्नाकर महाजन, आ.भाई जगताप, सचिन सावंत, हरिश रोग्ये यांचा समावेश आहे. प्रसार माध्यमांसमोर जाण्यासाठीच्या पॅनेलमध्ये खा.हुसेन दलवाई, खा.भालचंद्र मुणगेकर, आ.शरद रणपिसे, ॲड.गणेश पाटील, आ.विजय वडे˜ीवार, आ.डॉ. कल्याण काळे, संजय बालगुडे, अंजली टापरे, ॲड.नीलेश पावसकर यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Congress releases seven more spokespersons