विकास कदम यांची उपसभापतिपदी निवड झाल्याने सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:24+5:302021-09-19T04:11:24+5:30

यावेळी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. दरम्यान पत्रकार ...

Congratulations to Vikas Kadam for being elected as Deputy Speaker | विकास कदम यांची उपसभापतिपदी निवड झाल्याने सत्कार

विकास कदम यांची उपसभापतिपदी निवड झाल्याने सत्कार

यावेळी पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. दरम्यान पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर बोडखे यांनी प्रास्ताविक करीत मावळते अध्यक्ष विजय चव्हाण यांचा सत्कार केला. संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - सावता नवले, उपाध्यक्ष - उमेश कुलकर्णी, खजिनदार - अख्तर काझी, सहखजिनदार - अमोल सातव, सचिव - राजेंद्र झेंडे, सहसचिव - गोरख जांबले, समन्वयक - अप्पासाहेब खेडकर, प्रसिध्दीप्रमुख - अमरसिंह परदेशी, सदस्य - अजय कांबळे, दिनेश सोनवणे, अनील साळुंखे, संदीप धुमाळ, अक्षय देवडे, शिस्तपालन समिती - प्रफुल्ल भंडारी, मार्गदर्शक - मनोहर बोडखे, विजय चव्हाण, सखाराम शिंदे, अप्पासाहेब मेंगावडे.

१८ दौंड सत्कार

दौड तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित उपसभापती विकास कदम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पत्रकार.

Web Title: Congratulations to Vikas Kadam for being elected as Deputy Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.