‘मेक्सीमस’ राष्ट्रीय कार्यक्रमाची सांगता

By Admin | Updated: September 5, 2014 01:03 IST2014-09-05T01:03:29+5:302014-09-05T01:03:29+5:30

लोकमत युवा नेक्स्ट व कल्याणराव जाधव अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित केलेल्या ‘मेक्सीमस 14’ हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम मंगळवारी उत्साहात झाला.

The conclusion of the National Program of 'Maximus' | ‘मेक्सीमस’ राष्ट्रीय कार्यक्रमाची सांगता

‘मेक्सीमस’ राष्ट्रीय कार्यक्रमाची सांगता

पुणो : लोकमत युवा नेक्स्ट व कल्याणराव जाधव अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित केलेल्या ‘मेक्सीमस 14’ हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम मंगळवारी उत्साहात झाला. 
या इव्हेंट अंतर्गत ‘गिज्मो क्लॅश’,  ‘बॉट स्प्रिंग’, ‘नट इट’,  ‘कॅड कॉम्बॅक्ट’ यांसारख्या टेक्निकल त्याचप्रमाणो नृत्यस्पर्धा, फ्लॅश मॉब यासारख्या सांस्कृतिक स्पर्धाचा सहभाग होता. 25 ऑगस्टला सकाळच्या प्रहरात ह्येूंक्4्रल्लं’ ीिेींल्ल4ी या टेक्निकल मॅगझीनचे डॉ. दीपक काळे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
26 ऑगस्टला सकाळी महाविद्यालयाच्या एल्ल31ंस्र1ील्ल4ी12ँ्रस्र ऊी5ी’स्रेील्ल3चे उद्घाटन डॉ. दिवाकर केसकर आणि डॉ. विजय वडाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानंतर ‘लोकमत’ ‘युवा नेक्स्ट’ या उपक्रमासाठी महाविद्यालयात माहितीफलकाचे अनावरण अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री सुलग्ना, गायक स्वप्निल बांदोडकर, संगीतकार विश्वजित, ‘इश्क वाला लव्ह’च्या दिग्दर्शिका रेणू देसाई यांच्या उपस्थितीत झाले. ‘इश्क वाला लव्ह’ चित्रपट टीमच्या कलाकारांनी त्यांच्या गाण्यांवर नृत्य करून विद्याथ्र्यासोबत बहार उडवून दिली. सोबतच विद्याथ्र्याना रेणू देसाई यांनी काही प्रश्न विचारले आणि विद्याथ्र्यानी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली. त्यानंतर विद्याथ्र्याना सीडीच्या रूपात बक्षिसे देण्यात आली.
महाराष्ट्रात प्रथमच ‘टाइम कॅप्सूल’सारख्या इव्हेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ‘15 वर्षानंतर देशाची परिस्थिती’ यावरील विचार कॅप्सूलमध्ये बंद करण्यात आले. ही कॅप्सूल 3क् ऑगस्ट 2क्3क् मध्ये उघडण्यात येणार आहे. 
या कार्यक्रमाचे नियोजन मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. अजित काटे यांनी केले. संपूर्ण सोहळा प्राचार्य डॉ. संजीव वाघ, संचालक डॉ. अशोक घाटोल, खजिनदार विनोद जाधव, संस्थापक कल्याणराव जाधव यांच्या सन्माननीय उपस्थितीत पार पडला. सांगता कार्यक्रमावेळी ेीूँ7्रे 15 आणखी भव्य दिव्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)

 

Web Title: The conclusion of the National Program of 'Maximus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.