शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चेस्टा मस्करीत गेला जीव! कॉम्प्रेसचा पाईप गुदद्वारास लावल्याने हवा पोटात जाऊन मृत्यू

By विवेक भुसे | Updated: December 6, 2023 11:30 IST

याबाबत शंकरदिन रामदिन साहु (वय ३४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़....

पुणे : पिठाच्या कंपनीत मजा करण्याच्या नादात त्याने कॉम्प्रेसरचा पाईप त्याच्या गुदद्वाराला लावला. त्यामुळे त्यातील हवा प्रचंड वेगाने पोटात जाऊन युवकाचा मृत्यु झाला. हा धक्कादायक प्रकार हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटमधील पुना फ्लोअर अँड फुड कंपनीत सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. मोतीलाल साहु (वय १६) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी धिरजसिंग गोपालसिंग गौड (वय २१) याला अटक केली आहे. याबाबत शंकरदिन रामदिन साहु (वय ३४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पुना फ्लोअर अ‍ॅड फुडस या कंपनीत कामाला आहेत. कंपनीच्या आवारात त्यांची रहायची सोय आहे. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी यांचा भाचा मोतीलाल साहु त्यांच्याकडे आला होता. मैदा तयार करण्याच्या काम फिर्यादी व आरोपी तिसर्‍या मजल्यावर करत होते. त्यावेळी तेथे चेस्टा मस्करी करताना धिरजसिंग याने मोतीलाल याच्या गुदद्वाराला कंपनीतील साफसफाईसाठी वापरत असलेला हवेचा कॉम्प्रेसरचा पाइप लावला.

कॉम्प्रेसरमधील हवा वेगाने मोतीलाल याच्या पोटात केली. त्यामुळे तो जागीच कोसळला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक कवळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी