शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोसाठी संपादीत ३९३ प्रॉपर्टीजचे सर्व्हेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 13:31 IST

मेट्रो मार्गात बाधित होणाऱ्या ६८८ प्रॉपर्टीत घरांसोबतच दुकानेही समाविष्ट आहेत. त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम महामेट्रोतर्फे सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणा दरम्यान काही घरे आणि दुकाने बंद असल्याने ६८८ प्रॉपटीर्पैकी केवळ ३९३ प्रॉपर्टीचे सर्व्हेक्षण आता नव्याने सर्व्हेक्षण सायंकाळी करण्यात येणार

पुणे : शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी महामेट्रोच्या वतीने शहरातील सुमारे ६८८ प्रॉपर्टीज संपादीत करण्यात येणार आहे. यापैकी ३९३ प्रॉपर्टीच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहेत. शिल्लक प्रॉपर्टीचे देखील सर्व्हेक्षण लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मेट्रो प्रकल्प प्रमुख गौतम बिऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मेट्रो मार्गात बाधित होणाऱ्या ६८८ प्रॉपर्टीत घरांसोबतच दुकानेही समाविष्ट आहेत. त्याच्या सर्व्हेक्षणाचे काम महामेट्रोतर्फे सुरू करण्यात आले आहे. प्रॉपर्टी मालकांसोबत भेटून भू - संपादन संदर्भात चर्चा करण्यात येते. मेट्रोच्या वेळेत हे काम होते. यादरम्यान काही घरे आणि दुकानांना कुलूप असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ६८८ प्रॉपटीर्पैकी केवळ ३९३ प्रॉपर्टीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. परंतु, आता नव्याने सर्व्हेक्षण सायंकाळी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच प्रॉपर्ट्यांचे सर्व्हेक्षण करणे सोपे होण्यास मदत होईल. तसेच जलद गतीने भू-संपादन देखील करता येणार आहे. पुणे मेट्रोतील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. वनाज ते शिवाजीनगर सिव्हिल कोर्टपर्यंत काम सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत ७८ पिलर्स उभारण्यात आले आहेत. ७३ पिलर्सच्या पाईलचे काम पूर्ण झाले. १८ पिलर्स आणि ४५ पिलर्सचे अर्धे काम पूर्ण झाले. दोन जागी स्पॅनचे काम पूर्ण झाले. तर, एका जागी आणखी जोमाने काम सुरू आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गावर आणि कास्टिंग यार्डमध्ये तब्बल ३ हजार कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका