शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी अखेर तक्रार निवारण समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:42 IST

विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : दाद मागण्याचा मार्ग खुलासेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अखेर निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रेंगाळणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, प्राध्यापकांकडून दिला जाणारा त्रास आदी विविध प्रश्नांबाबत विद्यार्थी या समितीकडे दाद मागू शकतील.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ७९ (३) अन्वये विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन वर्ष उलटले तरी या समितीची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर अखेर विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे या समितीचे सदस्य असणार आहेत.विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याने त्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी