शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे आरवतो म्हणून कोंबड्याच्या विरोधात पोलिसात तक्रार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 16:39 IST

कोंबडा पहाटेच आरवतो हे सत्य असलं तरी त्याचा त्रास होणाऱ्या एका व्यक्तीने पुणे पोलिसांकङे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

पुणे : कोंबडा पहाटेच आरवतो हे सत्य असलं तरी त्याचा त्रास होणाऱ्या एका व्यक्तीने पुणे पोलिसांकङे तक्रार अर्ज दाखल केला आहे. हा विचित्र अर्ज वाचून पोलिसही चक्रावून गेले असून प्राणी हा विषय आमच्या अख्यारीत नसल्याचं सांगून त्यांनी महापालिकेच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. आता महापालिका या अर्जावर काय कार्यवाही करणार हेच बघणे औसुक्याचे ठरणार आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, एका महिलेने नाव न देता शहरातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. त्यात पहाटे साडेचारच्या दरम्यान कोंबडा आरवत असल्यामुळे झोप होत नसल्याचे म्हटले आहे. त्यावर पोलिसांनी अजून तरी काहीही कार्यवाही केली नाही. मात्र हा विषय पोलिसांच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत येत नाही सांगून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, ' दोन दिवसांपूर्वी असा अर्ज दाखल झाला असून तो निनावी आहे. मात्र प्राणी हा विषय महापालिकेच्या अंतर्गत येतो, त्यामुळे आम्ही हा अर्ज निकालात काढला आहे'. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस