शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

...त्या आरोपीने बलात्कार केल्याची आणखी एका महिलेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:44 IST

आर्थिक फसवणूकही केली : पत्रकार असल्याची दिली धमकी

बारामती : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला बलात्कार, ३५ लाख २० हजार रुपयांच्या फसवणुकीसह विविध गुन्हेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्याविरोधात आणखी एका महिलेने बलात्कार केल्याची फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी (दि. १५) बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर पुन्हा दुसऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार २७ आॅक्टोबर २०१४ ते मे २०१८ दरम्यान आरोपी मच्छिंद्र शंकर टिंंगरे (रा. झारगडवाडी) फिर्यादी महिलेच्या बारामती एमआयडीसी सूर्यनगरी येथील एका सदनिकेच्या रूममध्ये आला. त्या ठिकाणी त्याने दोन वेळा जबरदस्तीने फिर्यादी महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याला दिलेल्या चार लाख रुपयांबाबत आर्थिक फसवणूक केली आहे. त्याला दिलेले पैसे मागितले असता ते न देता उलट मी पत्रकार आहे, असे म्हणून वर्तमानपत्रात बातमी देऊन तुझी बदनामी करीन, अशी धमकी देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी आरोपी टिंगरे याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे