कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:01+5:302020-11-28T04:06:01+5:30

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला ...

Company Secretary announces results of the examination | कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल जाहीर

कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) घेण्यात आलेल्या कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल संस्थेच्या संकेतस्थळावर पाहता व डाउनलोड करता येईल.

आयसीएसआयतर्फे २१ व २२ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी परीक्षेत ७८.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुढील प्रवेश परीक्षा ९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करता येईल, अशी माहिती आयसीएसआयच्या पुणे शाखेतर्फे दिली.

Web Title: Company Secretary announces results of the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.