पीएमसी कनेक्टद्वारे पालिकेचा संवाद

By Admin | Updated: March 13, 2015 06:29 IST2015-03-13T06:29:42+5:302015-03-13T06:29:42+5:30

मिळकत करप्रणाली सुटसुटीत करून त्याची चांगल्या पद्धतीने वसुली व्हावी, याकरिता महापालिकेच्या वतीने पीएमसी कनेक्ट हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.

Communication with the PMC Connect | पीएमसी कनेक्टद्वारे पालिकेचा संवाद

पीएमसी कनेक्टद्वारे पालिकेचा संवाद

पुणे : मिळकत करप्रणाली सुटसुटीत करून त्याची चांगल्या पद्धतीने वसुली व्हावी, याकरिता महापालिकेच्या वतीने पीएमसी कनेक्ट हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. तसेच, यंदा मिळकत कराची बिले नागरिकांना पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहेत.
एलबीटी बंद होत असल्याने महापालिका प्रशासनाकडे मिळकत कर हाच एकमेव हक्काचा उत्पन्नाचा स्रोत उरणार आहे. याबाबत
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी माहिती दिली.

Web Title: Communication with the PMC Connect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.