जम्बो रुग्णालयात जेवणात झुरळ अन केस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:37+5:302021-01-08T04:26:37+5:30
पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात रुग्णांच्या जेवणामध्ये झुरळ आणि केस आढळून आले. या प्रकारामुळे ...

जम्बो रुग्णालयात जेवणात झुरळ अन केस
पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात रुग्णांच्या जेवणामध्ये झुरळ आणि केस आढळून आले. या प्रकारामुळे संतापलेल्या रुग्णांनी जेवणावर बहिष्कार घातला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत दिलगिरी व्यक्त करून सर्वांना जेवण बदलून दिल्यानंतर जेवणावरील बहिष्कार मागे घेण्यात आला.
जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवण पुरविण्यात
Agency
जम्बो रुग्णालयात जेवणात झुरळ अन केस
रुग्णांचा जेवणास नकार : रुग्णालय प्रशासनाकडून दिलगिरी, जेवण दिले बदलून पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यलयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात रुग्णांच्या जेवणामध्ये झुरळ आणि केस आढळून आले. या प्रकारामुळे संतापलेल्या रूग्णांनी जेवणावर बहिष्कार घातला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत दिलगिरी व्यक्त करून सर्वांना जेवण बदलून दिल्यानंतर जेवणावरील बहिष्कार मागे घेण्यात आला. जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवण पुरविण्यात येते. या जेवणाच्या दर्जाविषयीही रूग्णांनी तक्रारी केल्या आहेत. मंगळवारी झालेल्या प्रकारानंतर उपचार घेत असलेल्या तरुणांनी त्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली. तसेच याबाबत रुग्णालय प्रशासन आणि जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारला. याची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आल्यानंतर हृषीकेश बालगुडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी जम्बोमध्ये धाव घेत प्रकार समजून घेतला. रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्यानंतर रुग्णांना जेवण बदलून देण्यात आले. त्यानंतर, रूग्णांनी जेवणावरील बहिष्कार मागे घेतला.
☰
येते. या जेवणाच्या दर्जाविषयीही रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. मंगळवारी

झालेल्या प्रकारानंतर उपचार घेत असलेल्या तरुणांनी त्याचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली. तसेच याबाबत रुग्णालय प्रशासन आणि जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराला जाब विचारला.