शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चेंडू काढायला पत्र्यावर चढला; विजेचा धक्का बसून मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पौडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 15:40 IST

पौड गावात अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या तारांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त

पौड : पौड ( ता.मुळशी ) येथे लोंबकळलेल्या तारांचा धक्का लागून मुलाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. पौड गावात अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या तारांचा धोका निर्माण झाला आहे. महावितरणच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सांगूनही या तारा ओढल्या जात नसल्याने सर्वञ संताप व्यक्त केला जात आहे.        घडलेल्या घटनेनुसार, श्रेयश ऊर्फ साई चेतन राऊत ( १३ वर्ष ) हा दिंगबरनाथ आळी पौड कोळवण रस्त्याच्या कडेला क्रिकेट खेळत असताना चेंडू पञ्यावर गेला म्हणून चेंडू काढायला पञ्यावर चढला. माञ पत्र्याजवळच असलेला महावितरणच्या तारेचा झटका श्रेयशला बसला. यात श्रेयश पञ्यावरून खाली फेकला गेला. यामध्ये श्रेयश हा काही ठिकाणी भाजला गेला होता. तर त्याच्या हातालाही मोठी दुखापत झाली होती. पुण्यातील खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते.माञ श्रेयशचा जीव वाचविण्यात यश आले नाही. श्रेयशच्या मनमिळावू स्वभावामुळे त्याच्या अत्यंविधीला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पौड गावात लोंबत असलेल्या तारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून महावितरणला अनेक वेळा विनंती करूनही या तारा वर ओढल्या जात नसून अजून किती बळी जाण्याची वाट महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पाहत असल्याचा प्रश्न पौड ग्रामस्थांना पडला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPaudपौडelectricityवीजDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल