शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:02 IST

पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशुक्रवार (दि.२८) रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

पुणे: पर्वती जलकेंद्र , पंपींग, वडगाव जलकेंद्र, लष्कर, एसएनडीटी जलकेंद्र, नवीन होळकर पुल पंपींग याठिकाणी विद्युत विषयक विविध कामे करण्यात येणार आहेत. यामुळे येत्या गुरुवार (दि.२७) रोजी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार (दि.२८) रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.या भागातील पाणी पुरवठा बंद  असणार पर्वती जलकेंद्र:  शहरातील सर्व पेठा, दत्तावाडी. राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकारनगर, पद्मावती, तळजाई, बिबवेवाडी, कोथरुड, डहाणूकर कॉलनी,वडगाव जलकेंद्र परीसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, कात्रज, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा, चतुःश्रुंगी,एसएनडीटी, वारजे जलकेंद्र: पाषाण, औंध,खडकी, गोखलेनगर, जनवाडी, बावधन, रामबाग कॉलनी,गणेशनगर, पुणे विद्यापीठ ,वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, अतुलनगर, शाहू कॉलनी, सुतारवाडी, भुगाव रस्ता. लष्कर व नवीन जलकेंद्र : लष्कर, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता म कोरेगाव पार्क,ताडीवाला रस्ता, रेसकोर्स, कोंढवा हडपसर, महमंदवाडी, कोळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापुर रस्ता, सातववाडी,नवीन होळकर पंपींग परीसर :  विद्यानगर, टिंगरेनगर, कळस , धानोरी, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका