शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील 'क्रोमा'च्या शोरूमला आग; लॉकडाऊनमुळे बंद होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:44 IST

प्रशासनाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला 

बारामतीबारामती शहरातील क्रोमाच्या शोरूमला बुधवारी ( दि 15) सकाळी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले.

सकाळी 8 च्या सुमारास ही आग लागली. पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने या ठिकाणी धाव घेतली. नगरपरिषद प्रशासनाच्या दोन, एमआयडीसीच्या एका अग्निशामक वाहनांनी ही आग आटोक्यात आणली. वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमध्ये शोरूमच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आग आतमध्ये पसरण्यापूर्वीच आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टाळण्यात प्रशासनाला यश आले.

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. कोणीही जखमी झालेले नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, पद्मराज गंपले, आर आर भोसले, बारामती नगर पालिकेचे अग्निशामन विभाग प्रमुख महेश आगवणे, चालक आनंद शेळके, निवृत्ती  जाधव, फायरमन निखिल कागडा, प्रदीप लालबिगे, मोहन शिंदे, उमेश लालबिगे आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली .

टॅग्स :BaramatiबारामतीTataटाटाfireआग