शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'राम मंदिर उभारण्यासाठी रामनवमी किंवा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त निवडावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 11:18 IST

'हे मंदिर रामाचं नाही तर राष्ट्राचे प्रतीक ठरावे ही अपेक्षा आहे'

पुणे : अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मुहूर्त रामनवमी व अक्षय्यतृतीया या दोन्हीपैकी एक दिवस निवडावा अशी अपेक्षा स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली. 'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टवर स्वामी गोविंदगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, आज सर्वात आधी आठवण होत आहे ती म्हणजे अशोक सिंघल यांची. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्यासाठी  दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. काही लोक न्यायालयाच्या निर्णयानंतरही भडकावू भाषणे करत होते. परंतू त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भारताचे नागरिक राम नामाचा जप करत होते. 

आजचा क्षण महत्वाचा आहे. आता भव्य राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये माझा खारीचा छोटासा वाटा उचलण्याचा प्रयत्न असणार आहे. यात कोणताही जय पराजय असा भाग नाही, तर अनेक पिढ्यांचे स्वप्न असलेले राम मंदिर पूर्ण होणार आहे. याचबरोबर, राष्ट्र उभारणी आणि अजय देश उभारण्याचा संकल्प आहे, असे स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी सांगितले. 

याचबरोबर, रामाने मानवतेचा संदेश दिला आहे. हे मंदिर रामाचं नाही तर राष्ट्राचे प्रतीक ठरावे ही अपेक्षा आहे. विश्व हिंदू परिषदेच्या प्रयत्नाची जाणीव आहे. वीस वर्षांपासून पाषाण उभारणीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. साधारण दोन वर्षात काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 97 टक्के लोक आनंदाने करत असतात. काही लोक भडकावून एखादा विरोधी स्वर लावला तर ते महत्वाचे ठरत नाही. अजून एक - दोन दिवसात आम्हाला निमंत्रण येईल, दहा लोकांची नियुक्ती झाली असून आम्ही पाच नियुक्ती करणार आहोत. माझ्या निवडीबद्दल सरकारचे आभार मानतो, असेही स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या 

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांचा मारेकरी सापडला; मुंबईतून अटक

'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!

विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले

महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण

कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरPuneपुणेAyodhyaअयोध्या