शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चेष्टा मस्करी पडली महागात :डोक्यात बाटली मारुन केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:44 IST

रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता़ ते ऐकून इतर जण हसत होते़. ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली़ .

ठळक मुद्दे पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी, कोथरुडमध्ये घडला प्रकार चेष्टा मस्करी पडली महागात, डोक्यात बाटली मारुन केले जखमी

पुणे : रात्री उशीरापर्यंत चौकात गप्पा मारत उभे राहण्याचा व एकमेकांची चेष्टा करण्याचा प्रकार सध्या सर्वत्र दिसून येतो़ काही जणांना ही चेष्टा सहन होत नाही़ असाच प्रकार सोमवारी रात्री कोथरुडमधील सुतारदरा येथे घडला़ चेष्टा सहन न झाल्याने एकाने डोक्यात बाटली मारुन जखमी केले तर दुसºयाने पिस्तुलीचा धाक याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना रात्रीतून अटक केली आहे़.

        समीर ऊर्फ बंटी अंकुश पासलकर (वय २०), करण कैलास मोहोळ (वय १९), अजय कैलास मापारे (वय १९), निलेश संतोष बोडके (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी राजू अंकुश पठारे यांनी फिर्याद दिली आहे़ या घटनेत रुपेश साठे जखमी झाला आहे़.

          याबाबतची माहिती अशी, राजू पठारे याचा मित्र रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता़ ते ऐकून इतर जण हसत होते़ ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली़ त्याच्याबरोबर असलेल्या बंटी पासलकर याने त्याच्याकडील पिस्तुल काढून राजू पठारे याच्या डोक्याला लावून का रे तुम्हाला लय मस्ती आली काय थांब आता तुला बघतोच, तुझा खेळ खलास करतो असे बोलून शिवीगाळ करुन धमकी दिली़ साठे याचे आईवडिल व भाऊ त्यांच्याकडे येत असल्याचे पाहून त्यांच्यावर पिस्तुल रोखून त्याने पुढे कोणी येऊ नका नाही तर तुम्हाला पण खलास करीन अशी धमकी दिली़.

या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे़

टॅग्स :Puneपुणेcrimeगुन्हेkothrud policeकोथरूड पोलीस