मिरची, वांगी, कारली, भेंडी लिंबाचे दर तेजीत

By Admin | Updated: April 6, 2016 01:24 IST2016-04-06T01:24:41+5:302016-04-06T01:24:41+5:30

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिरची, वांगी, कारली, भेंडी, दोडका, काकडी, लिंबाचे बाजारभाव तेजीत निघाले, तर भुसार मालाच्या आवकेत वाढ झाली

Chilli, Vangi, Karli, Okra lemon rates are fast | मिरची, वांगी, कारली, भेंडी लिंबाचे दर तेजीत

मिरची, वांगी, कारली, भेंडी लिंबाचे दर तेजीत

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिरची, वांगी, कारली, भेंडी, दोडका, काकडी, लिंबाचे बाजारभाव तेजीत निघाले, तर भुसार मालाच्या आवकेत वाढ झाली असून, भाव तेजीत निघाले आहेत. दौंड तालुक्यात भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली असून, बाजारभाव स्थिर आहेत. मेथी, कोथिंबीर यांची आवक स्थिर असून, बाजारभावात वाढ झाली असल्याची माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली.
दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यु.) (३७७) १५७५ ते २१११, बाजरी (२) १९00 ते १९00, हरभरा (८४) ४४00 ते ४३५१, लिंबू (३५) ५00-१२१२.
केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (६२३) १६३१ ते २४00, ज्वारी (८0५)
१६00 ते २७00, बाजरी (६५) १५५१ ते २२0१, हरभरा (३0१) ४000 ते ४५00, मका (२६) १३५१ ते १६00, तुर (१५) ६000 ते ६९00, लिंबू (२१८)
५0१-१३६0.
पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (५१) १५११ ते १८५१, ज्वारी (३) १४00 ते १८00, बाजरी (१४) १४00 ते २४00, हरभरा (८) ४0५१ ते ४४११, चिंच (५) २५२५ ते ३५५१.
यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (७५) १५५0 ते २000, ज्वारी (२७) १७७५ ते २६00, बाजरी (५) १३00 ते १६७५, हरभरा (१३) ३८00 ते ४४६१, लिंबू (७६) ७५0 ते १५0१, चिंच (१२) २५५१ ते ३0५१.

Web Title: Chilli, Vangi, Karli, Okra lemon rates are fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.