शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा करुण अंत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 15:58 IST

पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याजवळील देहू इथे घडली आहे. या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. 

पुणे (देहू) :पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याजवळील देहू इथे घडली आहे. या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. 

वेदांत गौतम गायकवाड ( वय १९ महीने, रा. विठ्ठलवाड़ी ,देहूगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठलवाडी भागात राहणाऱ्या वेदांतच्या घरात त्याच्यासह चार व्यक्ती राहत होत्या. आई, वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत असताना ही घटना घडली. त्याचे आईवडील मजुरी करतात तर त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या घरी सध्या गॅस ऐवजी स्टोव्हचा वापर केला जातो. हा स्टोव्ह पेटवण्यासाठी डिझेलचा वापर केला जात होता. डिझेलची जमिनीवर पडलेली बाटली त्याचे पाणी समजून तोंडाला लावली. काही वेळाने त्याला उलट्या सुरु झाला.  त्यावेळी त्याने डोळे पांढरे केले. ही गोष्ट वेदांतच्या आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा अंत झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी