शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आटोपले भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 21:02 IST

देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासह कोकणात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही.

रत्नागिरी - देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासह कोकणात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही.हिरानंदानी ग्रुपच्या एच एनर्जी कंपनीने जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीसोबत फ्लोटींग रिसिफिकेशन प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे आता सीएनजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री रिफायनरीविषयी काही बोलतील अपेक्षित धरले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ या उपक्रमाला शुभेच्छा देत भाषण आवरले. कार्यक्रम संपल्यानंतरही पत्रकारांना अक्षरशः टाळूनच मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRatnagiriरत्नागिरीnewsबातम्या