शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोथुर्णेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री देणार पाच लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 16:20 IST

मुख्यमंत्र्यांचे पिडितेच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन....

वडगाव मावळ : वडगाव मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच लाख रुपयांची मदत करणार आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या मदतीची घोषणा केल्याचे भेगडे यांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री भेगडे यांनी गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच, पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदे