शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आळंदी दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 11:28 IST

तीर्थक्षेत्र आळंदीतील चाकण चौकातील अमृतनाथ स्वामी मठात संगीत महोत्सव कार्यक्रम आहे..

आळंदी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.८) तीर्थक्षेत्र आळंदीच्या दौऱ्यावर येणार आहेत. आळंदीतील मृदुंगज्ञान गुरुकुल शिक्षण संस्था आयोजित पंडित दासोपंत स्वामी आळंदीकर भव्य संगीत महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते सहभागी होणार असल्याची माहिती पंडित दासोपंत स्वामी यांनी दिली.

तीर्थक्षेत्र आळंदीतील चाकण चौकातील अमृतनाथ स्वामी मठात संगीत महोत्सव कार्यक्रम आहे. यंदा या महोत्सवाचे हे २७ वे वर्ष आहे. या महोत्सवातील मृदुंग दिंडीत शनिवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत. सुमारे एकरा हजार मृदुंग वादकांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जंगी सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसाठी दुपारी एक ते दोन हा एक तासाचा वेळ आरक्षित करण्यात आला आहे. 

दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तीर्थक्षेत्र आळंदी शहरात येणार आहेत. मुंबईतील दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीत वारकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमासाठी जरी ते आळंदी शहरात येत असले तरीसुद्धा त्यांच्या दौऱ्याची चर्चा शहारात रंगू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेAlandiआळंदी