शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जिंकू; बारामतीत कमळ फुलवू- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 14:34 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्णपणे 48 जागा लढत आहोत रावसाहेब दानवे तुम्ही जी 43 वी जागा सांगितली ती बारामती असणार आहे. बारामतीमध्येही कमळ असणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

 पुणे  : आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्णपणे 48 जागा लढत आहोत रावसाहेब दानवे तुम्ही जी 43 वी जागा सांगितली ती बारामती असणार आहे. बारामतीमध्येही कमळ असणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.              पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमूख उपस्थितीत पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ति केंद्र प्रमुखांचे संमेलन झाले.. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.               यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामती मधील जागा गेली. कमळ चिन्ह नव्हते. आता तसे होणार नाही. कमळच असेल. फक्त बारामतीच नाही तर शिरुर आणि मावळ मधील जागाही भाजप जिंकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, 2019 ची निवडणूक काही जणांसाठी पक्ष टिकवण्याची आहे. काही जण मुलांना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपासाठी मात्र ही निवडणूक देशाचे भविष्य घडवण्यासाठी आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस