शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान धरण ९० टक्के भरले, भीमा नदीत पात्रात ४ हजार २९५ क्यूसेक्स विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:17 IST

भीमा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा....

राजगुरुनगर:पुणे जिल्हातील महत्वाच्या चासकमान धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे आज  (दि १६ ) सकाळी साडेदहा वाजता धरण ९० टक्के भरले. धरणाचे सांडव्यामार्गे ४ हजार २९५ क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीला करण्यात आला आहे. प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील कळमोडी, चासकमान, भामा आसखेड या तीन धरणांपैकी कळमोडी धरण ११ जुलै रोजी १०० टक्के भरले, तर भामा आसखेड धरण ७८ टक्के भरले आहे. चासकमान धरण मागील वर्षी ५ ऑगस्टला पूर्ण भरले होते. गेल्या काही दिवसांपासून दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढला आहे.

धरण क्षेत्रात ५१७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. यामुळे भीमानदीकडेच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात प्रवेश करू नये. शेतकऱ्यांनी नदीतील कृषी पंप काढून घ्यावेत,असे आवाहन चासकमान पाटबंधारे प्रशासनाने केले आहे. धरण भरल्याने खेड, शिरूर तालुक्यांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड