शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचा बालेवाडीतून जाणारा मार्ग बदलावा; पीएमआरडीएकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:43 IST

शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली.

ठळक मुद्देभविष्यात या ठिकाणी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो : अमोल बालवडकर'हा मार्ग बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेर असा करण्यात यावा'

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली. हा मार्ग बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेर असा करण्यात यावा, असे त्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रोचा बाणेर बालेवाडी मार्ग बाणेर बालेवाडी गावच्या हद्दीतून तसेच रस्त्यांजवळून जातो. या मार्गातील बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिर ते बालेवाडी फाटा हा रस्ता फक्त २४ किलोमीटरचा आहे. या रस्त्याची रुंदी वाढवून ३० किलोमीटर करण्यासाठी पुणे महापालिकेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तसेच, या मार्गावरून मेट्रोची आखणी केली असता भविष्यात या ठिकाणी वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो असे बालवडकर यांनी गित्ते यांना सांगितले. त्यामुळे या २४ किलोमीटर रस्त्याला पर्यायी मार्ग बालेवाडी हायस्ट्रीटचा रस्ता आहे. हा ३० किलोमीटर रुंदीचा रस्ता असून, या ठिकाणी कोणताच अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे मेट्रोच्या मार्गामध्ये बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेर असा मार्ग बदलण्यात यावा, अशी मागणी बालवडकर यांनी केली.

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्तेPuneपुणे