शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संगमवाडी येथे बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूकीत बदल

By अजित घस्ते | Updated: November 19, 2023 17:11 IST

अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल

पुणे:'श्री. हनुमान कथा सत्संग' कार्यक्रमाचे आयोजन ( दि. २० नोव्हेबर ते २२ नोव्हेंबर) या दरम्यान संगमवाडी येथील निकम फार्म, संगमवाडी पुलाजवळ पटांगण येथे बागेश्वर महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाकरीता नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याअनुसंगाने संगमवाडी रोड व परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी याकरीता या परिसरातील वाहतूकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले असल्याची माहीती पोलिस उप आयुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, पेट्रोल- डिझेल टँकर्स, पीएमपी, स्कूल बस यांना हा आदेश लागू नसेल.

असा आहे बदल

- पिंपरी चिंचवड परिसरतून जुना पुणे मुंबई महामार्गावरुन संगमवाडी पार्किंग येथे येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बोपोडी चौक, डावीकडे वळुन खडकी बाजार, होळकर पुल, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, पर्णकुटी चौक मार्गे नगर रोडने खराडी जकातनाका येथे जातील.- नगर रोडवरुन पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस नगर रोड, शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक, आंबेडकर चौक, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, होळकर पुल. पोल्ट्री फार्म चौकमार्गे जुना पुणे मुंबई महामार्गाकडे जातील.- पुणे विद्यापीठ चौकातुन संगममवाडी पार्किंगकडे येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, आर.टी.ओ. चौक, जहाँगीर चौक, आंबेडकर सेतुवरुन पुर्णकुटी चौक मार्गे नगर रोडने खराडी जकातनाका येथे जातील.- नगर रोडवरुन पुणे विद्यापीठ चौकाचे दिशेने जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस नगर रोड पुर्णकुटी चौक, महात्मा गांधी उद्यान, जहाँगीर चौक, आर.टी.ओ. चौक, संचेती चौक, सिमला ऑफिस चौक, विद्यापीठ चौकमार्गे जातील.- नगर रोड वरुन संगमवाडी पार्किंग करीता येणाऱ्या बरोराना संगमवाडी येथे प्रवेश बंद असल्याने या बसेस शास्त्रीनगर चौक, गोल्फ क्लब चौक मार्गे आंबेडकर चौक येथे येवून आंबेडकर चौकाच्या पुढे प्रवाशांना उतरवुन अन्यत्र पार्किंग कराव्यात.

दि. २०नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान संगमवाडी पार्किंग या ठिकाणचा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेसचा (ट्रॅव्हल्स), पिकअप , ड्रॉप पॉईंट थांबा बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी त्यांना तात्पुरत्या स्वरुपात खराडी जकात नाका येथे ट्रॅव्हल्स, पिकअप देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेbageshwar dhamबागेश्वर धामTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस