शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला केलं अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 22:03 IST

मुंबईवरून पुण्याकडे निघालेल्या चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात आल्यानंतर प्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले,

पुणे : मुंबईवरून पुण्याकडे निघालेल्या चंद्रशेखर आझाद यांनी पुण्यात आल्यानंतर प्रथम त्यांनी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रशेखर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हेंच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.चंद्रशेखर आझाद हे मुंबईतील वरळीमध्ये सभा घेणार होते. परंतु पोलिसांनी त्यांच्या सभेला परवानगी नाकारली. तसेच ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या पाचशे मीटर अंतरावर जमावबंदी लागू करण्यात आली होती. सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचा आरोप आझाद यांनी केला होता. आज संध्याकाळी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती, त्याची तयारी सुद्धा करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने त्यांची सभा रद्द करण्यात आली.तसेच उद्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सभा घेणार होते. त्या सभेला देखील विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे. आझाद यांना मुंबईतून उत्तर प्रदेशला पाठविण्यात येईल, असे सांगितले जात होते. परंतु दुपारी 1.30 च्या सुमारास आझाद हे मुंबईवरून पुण्याला येण्यासाठी निघाले. रात्री 9.30 च्या सुमारास पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याजवळ ते दाखल झाले. दरम्यान,आझाद हे आज पुण्यात थांबून 1 तारखेला कोरेगाव भीमा येथे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर अाजादBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार