चंद्रभान कोठारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:45+5:302021-07-28T04:10:45+5:30

त्यांच्या मागे मुलगा , दोन मुली , बहिण , पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा परिवार आहे ...

Chandrabhan Kothari passed away | चंद्रभान कोठारी यांचे निधन

चंद्रभान कोठारी यांचे निधन

त्यांच्या मागे मुलगा , दोन मुली , बहिण , पुतणे , जावई , सुना , नातवंडे असा परिवार आहे .नारायणगाव येथील प्रसिद्ध सेन्ट्रल मेडिकलचे आशिष कोठारी यांचे वडील तर पुणे येथील प्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ . सुधीर कोठारी यांचे ते चुलते होत . चंद्रभान मूळचंद कोठारी यांचे जुन्या काळातील प्रसिद्ध सेन्ट्रल मेडिकल आहे . अनेक गरजूंना आर्थिक मदत करीत असत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही प्रसिद्धी न करता गुप्तरीत्या त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीला १ लाख ११ हजार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख रुपयांची आर्थिक मदत पाठविली होती . नारायणगावच्या जडणघडण मध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे .

Web Title: Chandrabhan Kothari passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.