टेनिस क्रिकेट स्पर्धेत चाकण फोटोग्राफर असोसिएशन प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST2021-03-25T04:10:24+5:302021-03-25T04:10:24+5:30

प्रथम क्रमांक चाकण द्वितीय क्रमांक – मावळ तृतीय क्रमांक – शिरूर , चतुर्थ क्रमांक – हुतात्मा ...

Chakan Photographers Association first in tennis cricket tournament | टेनिस क्रिकेट स्पर्धेत चाकण फोटोग्राफर असोसिएशन प्रथम

टेनिस क्रिकेट स्पर्धेत चाकण फोटोग्राफर असोसिएशन प्रथम

प्रथम क्रमांक चाकण द्वितीय क्रमांक – मावळ तृतीय क्रमांक – शिरूर , चतुर्थ क्रमांक – हुतात्मा राजगुरु फोटोग्राफर असो. यांनी पटकावला आहे. दरम्यान उत्कृष्ट खेळी करणाऱ्या चाकण फोटोग्राफर असोसिएशन संघाचे तुषार पोतले यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.तसेच सामनावीर म्हणून रुपेश मोरे यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून पंकज रोडे, मारुती केदारी, गुणलेखन म्हणून साहिल काळोखे यांनी काम केले. स्पर्धेकरिता नारायणगाव सिद्धकला फोटो लॅबचे मालक किशोर तळेकर यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास जैद यानी केले.

खेड येथे हुतात्मा राजगुरु फोटोग्राफर असोशिएशन आयोजित भव्य फुल पिच टेनिस क्रिकेट स्पर्धा २०२१ चे सदस्य.

Web Title: Chakan Photographers Association first in tennis cricket tournament