पिरंगुट येथे सुरक्षा सप्ताह साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST2021-02-11T04:12:37+5:302021-02-11T04:12:37+5:30

पिरंगुट येथील सुदर्शन विद्यामंदीर शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पिरंगुट पोलीस चौकीचे वाहतूक नियंत्रक पोलीस हवालदार टी. ...

Celebrate Safety Week at Pirangut | पिरंगुट येथे सुरक्षा सप्ताह साजरा

पिरंगुट येथे सुरक्षा सप्ताह साजरा

पिरंगुट येथील सुदर्शन विद्यामंदीर शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पिरंगुट पोलीस चौकीचे वाहतूक नियंत्रक पोलीस हवालदार टी. बी. भोईटे यांनी सध्याच्या कोरोना काळात घ्यावयाची काळजी तसेच रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लब आॅफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राहुल वाळुंज, रोटरी क्लब आॅफ पुणे शनिवारवाडाचे अध्यक्ष विद्याधर जोशी, पर्याय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष वामन बाजारे, प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिनकर, राजेश बोकील, सेक्रेटरी चक्रधर खळदकर, समीर शास्त्री ,मीरा भरवीरकर,चंद्रशेखर देसाई ,प्रशांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

--

फोटो ओळी : १०पौड वाहतुक सुरक्षा सप्ताह

फोटो - पिरंगुट ता. मुळशी येथे सुरक्षा सप्ताहानिमित्त रिक्षा चालकांना कोरोना प्रतिबंधक पडद्याचे वाटप करताना बाळासाहेब पवळे, वाहतूक नियंत्रक पोलीस टी.बी भोईटे तसेच अन्य मान्यवर

pradip patil

Web Title: Celebrate Safety Week at Pirangut