शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

जमिनीच्या मोजणीच्या पत्रासाठी १० हजारांची लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:13 IST

जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. 

ठळक मुद्दे तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बारामती येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सापळा

पुणे : जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार अमिन जहांगीर तडवी (वय ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. तक्रारदार यांनी त्यांचे जमिनीची शासकीय मोजणी करुन देण्यासाठी बारामतीच्या भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता़. त्यावरुन तक्रारदार यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली होती़. तक्रारदार यांना जमिनीची मोजणीचे क प्रत देण्यासाठी बारामती येथील कार्यालयातील निमतानदार अमिन तडवी यांना १० हजार रुपयांची लाच मागितली होती़. तक्रारदार यांनी लाचलुपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला़. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बारामती येथील नवीन प्रशासकीय इमारतीत सापळा रचण्यात आला़. तक्रारदार यांच्याकडून गुरुवारी सकाळी तेथील पार्किगमध्ये १० हजार रुपये स्वीकारताना तडवी यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. त्यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे़. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे़. 

टॅग्स :BaramatiबारामतीfraudधोकेबाजीCrimeगुन्हाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग