शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर पलटी; चाकण-शिक्रापूर महामार्गावरील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 13:19 IST

चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला.

शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भिमाभामा नदीलगतच्या धोकादायक वळणावर पेंटसदृश लिक्विड घेऊन जाणारा टँकर वाहतुकीदरम्यान पलटी झाला. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आज (दि. १९) पहाटे साडेपाच सुमारास झाला. अपघातग्रस्त टँकर चाकणहून शिक्रापूर बाजूकडे जात होता. मात्र येथील भिमाभामा नदीलगत असणा?्या धोकादायक वळणावर वळण घेताना रस्त्यालगत तो पलटी झाला. त्यामुळे टँकरमधील पेंटसदृश लिक्विड रस्त्यावर सांडले. दरम्यान राज्य महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या उद्भवली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.

टॅग्स :ChakanचाकणShikrapurशिक्रापूरPuneपुणे