शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एक एकर ऊसपीक गेले वाहून , शेतकºयाचे नुकसान, ५० शेतक-यांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:14 IST

वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता ...

वालचंदनगर : रणगाव अंथुर्णे हद्दीत कमी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आल्याने परिसरातील ५० शेतकºयांना फटका बसला आहे. अनंतराव सावंत यांच्या शेतीत बंधाºयाचे पाणी शिरल्याने १ एकर ऊस मातीसह वाहून गेल्याने लाखो रुपयांचा फटका बसला आहे.काट्याची शेती म्हणून ओळखली जाणाºया ओढ्यावर गेल्या ६ महिन्यांपूर्वी बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा पाण्याची क्षमता लक्षात न घेताच बांधला असल्याची शेतकºयांची तक्रार आहे. या शेतकºयांना संबंधित अधिकाºयाने भरपाई द्यावी, अन्यथा संबंधित आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.शेतकºयांच्या हितासाठी म्हणून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस झाल्याने बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे तो पूर्वेकडील भागावर फुटला. त्याचे ओढ्याच्या पुरासारखे पाणी सावंत यांच्या शेतीतून वाहत आहे. संपूर्ण शेतीतील उसासह माती वाहून गेल्याने शेती होती का नव्हती, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बंधाºयात पाणी थांबल्याने ५० शेतकºयांचा संपर्क तुटला आहे. मोठी हानी झाली आहे. त्यामुळेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे.लोकप्रतिनिधींना ना खेद ना खंत!संबंधित शेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाल्यानंतरदेखील कोणताही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी शेतकºयांच्या दु:खाचा विचार करत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. शेतातील मातीसह ऊस वाहून गेल्याने जमिनीची किंमत संबंधित अधिकाºयांनी द्यावी. शेतक-यांचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्वरित उपाय करण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे अनंतराव सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे