शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये टायर फुटून कार पलटी, अपघातात मुलगी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 22:25 IST

कारचा टायर फुटून ती पलटी होऊन रस्ते दुभाजकावर जाऊन आदळल्यामुळे कारमधील 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

इंदापूर  : कारचा टायर फुटून ती पलटी होऊन रस्ते दुभाजकावर जाऊन आदळल्यामुळे कारमधील 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर कारची धडक बसून दुचाकीस्वाराचा उजवा पाय तुटला. आज (दि.२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी नं.१ जवळ ही घटना घडली.श्रेया दीपराज धुळप (वय १३ वर्षे, रा.अलिबाग, जि.रायगड) असे अपघातात मृत मुलीचे नाव आहे. मोहन भानुदास गायकवाड ( रा. भोसरी, पुणे) असे पाय तुटलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. राकेश शंकर नाईक (वय ३४ वर्षे, रा.चौल, ता.अलिबाग, जि. रायगड) यांनी पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली आहे.पोलीसांनी सांगितले की, खबर देणारे नाईक हे आपला भाऊ संकेत सुधाकर घरत, दीपराज धुळप, दिशा धुळप, श्रेया दीपराज धुळप हे कार (एमएच-०६-३५८१) मधून देवदर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी नं.१ जवळ कारचा टायर फुटल्याने ती पलटी होऊन रस्तेदुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळे कारमधील श्रेया धुळप गंभीर जखमी झाली. त्याच वेळी दुचाकीवरून (एमएच-१४-बीयू-९१६४) सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला कारची ठोस बसून त्याचा उजवा पाय तुटला.अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर, गफूरभाई सय्यद, पत्रकार नारायण ढावरे, सुरेश मिसाळ, सागर गानबोटे, अ‍ॅड. सतीश देशपांडे, नितीन खिलारे यांनी अपघातग्रस्तांची भेट दिली. त्यांना मदत करत दिलासा दिला. उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास शेळके, विश्वनाथ पाटोळे, सचिन भिसे यांनी सर्व परिस्थिती तत्परतेने हाताळली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे