कॅन्सर’रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:12 IST2021-09-11T04:12:19+5:302021-09-11T04:12:19+5:30
साताºयात घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलिसांची कामगिरी बारामती दि १० (प्रतिनिधी) या बातमीची चौकट ‘कॅन्सर’रुग्ण आर्थिक फसवणूक ...

कॅन्सर’रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरण
साताºयात घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेसह
तालुका पोलिसांची कामगिरी
बारामती दि १० (प्रतिनिधी)
या बातमीची चौकट
‘कॅन्सर’रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरण
मनोहर मामा भोसले यास साता-यात घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलिसांची कामगिरी
बारामती दि.१० (प्रतिनिधी)
या बातमीची चौकट
—————————————
...फार्महाऊसमधून घेतले ताब्यात
मनोहरमामा भोसले यास साता-यात ताब्यात घेतल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मनोहरमामा भोसले यास सातारा-फलटण रस्त्यावरील सालपे गावी ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास मनोहर मामा भोसले यास सालपे गावातील एका फार्महाऊसवर अटक करण्यात आली आहे. तो या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. हे फार्महाऊस त्याच्या मालकीचे आहे का, त्या ते अन्य कोणाचे आहे. फार्महाऊस अन्य कोणाचे असल्यास त्याला कोणी आसरा दिला होता का, याबाबत पोलीस कसून शोध घेत असल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले.