कॅम्पस झाला ‘ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन’

By Admin | Updated: January 14, 2017 03:36 IST2017-01-14T03:36:10+5:302017-01-14T03:36:10+5:30

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन कॅम्पस या संकल्पनेंतर्गत

Campus 'Green and Clean' | कॅम्पस झाला ‘ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन’

कॅम्पस झाला ‘ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन’

हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन कॅम्पस या संकल्पनेंतर्गत युवा दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले .
याप्रसंगी प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. एम. एल. डोंगरे, प्रा. प्रवीण मोरे. प्रा. सुनील सालके, डॉ. अशोक धामणे, डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. बेबी खिलारे, प्रा. राजेंद्र देशमुख, डॉ. आनंदराव काळे, प्रा. बाळासाहेब देवकाते, प्रा. डॉ. राजेंद्र निंबाळकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, एन.सी.सी. व कमवा व शिका योजनेचे विद्यार्थी सहभागी होऊन वृक्षारोपण करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Campus 'Green and Clean'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.