शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने डॉ. भगवान पवार निलंबित

By राजू हिंगे | Updated: May 24, 2024 19:31 IST

आरोग्यमंत्री सह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले

पुणे : महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॅा. भगवान पवार यांची  बदली करण्यात आली होती. काही महिन्यापुर्वी या बदलीच्या विरोधात मॅटमध्ये जाऊन आरोग्य मंत्री यांच्या आदेशाला आव्हान दिले. मॅटने पवार यांची पुन्हा आरोग्य प्रमुखपदी नियुक्ती केली. त्यामुळे आरोग्य मंत्रीसह या विभागातील वरीष्ठांची मर्जी डावल्याने पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्‍यांना त्रास देेणे अशी प्रकरणे काढून निलंबित करण्यात आले आहे.  

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांची अवघ्या साडेतीन महिन्यात या पदावरून बदली करण्यात आली होती. ही बदली योग्य नसल्याचे कारण देत पवार यांनी मॅटकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आरोग्य मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हान दिल्यामुळे काही महिन्यांपासून पवार यांनी ज्या ठिकाणी सेवा केली आहे. त्या सर्व ठिकाणी चौकशी करण्यात आली. यासाठी एक समिती गठित करण्यात आली. या समितीने चौकशी करुन पवार यांच्याविरोधात एक अहवाल  राज्यसरकारला सादर केला. या अहवाला नुसार डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले.  

समितीच्या अहवालानंतर निलंबित

डॉ. पवार हे सातारा येथे आरोग्य अधिकारी असताना एका महिलेने कर्मचार्‍याने त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. आरोग्य खात्यामध्ये साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासर्व प्रकरणाची एप्रिल महिन्यामध्ये चौकशी करण्यासाठी मोठी समिती नेमण्यात आली. यासमितीने आरोग्य विभागाला अहवाल दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालय हे डॉ. भगवान पवार यांचे मुख्यालय राहणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यGovernmentसरकारTransferबदली